कर्जाचा हप्ता (EMI) आणि सर्वसामान्य माणुस

सर्व जग कॉवीड-१९ (करोना) या विषाणूशी लढत आहे आणि या बिकट परिस्थितीमध्ये सर्व देश आपली अर्थव्यवस्था डबघाईला जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याला भारत देश सुद्धा अपवाद नाही. भारतीय रिसर्व बँकसुद्धा शर्थीचे प्रयत्न करत आहे.

या सर्व परिस्थिती मध्ये देशातील अपवाद वगळता जवळपास सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत आणि नोकर वर्गाला यापुढे वेळेवर पगार मिळण्याची काहीच शाश्वती नाही आहे. म्हणूनच भारतीय रिसर्व बँकेने हप्ता विलंब (EMI Deferment) करण्याची एक सोय केली आहे. गेल्या काही दिवसात ज्या लोकांबरोबर माझं बोलणं झालं आहे त्यातून एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली ती म्हणजे लोकांमध्ये या बाबतीत बराच गैरसमज आहे किंवा त्यांना EMI Deferment  कळलेलंच नाही आहे. म्हणून तुम्हा सर्वाना सध्या भाषेत समजावण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

सर्वप्रथम आपण MORATORIUM या शब्दाबद्दल जाणून घेऊया. या शब्दाचा अर्थ आहे “कर्जफेड पूढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार”. म्हणजेच RBI ने बँकांना तुमचा कर्जाचा हप्ता ३ महिने पुढे ढकलण्याचा अधिकार दिला आहे. पण एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे या ३ महिन्याचं व्याज बँक तुमच्याकडूनच वसूल करणार आहे.

जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तर तुमच्या कर्जाच्या उर्वरित मुद्दल रक्कमेवर ३ महिन्याचं व्याज मोजून ते मुद्दल रक्कमेमध्ये वाढवलं जाईल आणि तुमचं कर्ज आणि कर्जाचा हप्ता याची पुनर्बांधणी करण्यात येईल. आणि याचा परिणाम म्हणून तुमचा नवीन हप्ता हा तुमच्या पूर्वीच्या  हप्त्यापेक्षा किरकोळ रकमेने जास्त असणार आहे.

हे समजणं थोडा अवघड आहे, म्हणूनच मी खाली एक उदाहरण देत आहे. ते नीट समजून घ्या.

या उदाहरणात आपण असा समजूया कि कर्ज मार्च महिन्यामध्ये घेतलं आहे आणि कॉवीड-१९ (करोना) या संकटामुळे आपण आपला हप्ता जुलै महिन्यापासून भरणार आहोत. समजण्यासाठी सोपा जावं म्हणून जर तुम्ही एप्रिल महिन्यापासून हप्ता भरायला सुरुवात केली तर किती येईल ते सुद्धा मोजलं आहे.

मी आशा करतो कि आपल्याला वरील उदारहण समजले आहे. तर आता तुमच्या लक्ष्यात आलं असेल कि या योजनेचा तुम्हाला थोडा तोटाच आहे, पण असे लोक ज्यांना पगार मिळाला नाही तर हप्ता भरणे शक्यच नाही अथवा काहींना अर्धाच पगार मिळेल आणि काहींना कदाचित मिळणारच नाही, अश्या लोकांसाठी हि योजना नक्कीच फायदेशीर आहे.

सर्वसामान्य माणसाने हे लक्ष्यात घेतलं पाहिजे कि समाजातील सर्व घटकांना या परिस्थितीचा फटका बसणार आहे. आणि म्हणूनच भारतीय रिजर्व बँकेने कर्जदार आणि बँकांना मध्यस्थानी ठेऊन वरील निर्णय घेतला आहे.

जर तुम्हाला या योजनेचा फायदा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या बँक अथवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडे एक अर्ज करावा लागेल. माझ्या माहितीनुसार आजच्या घडीला कोणत्याच बँकेकढे अर्जाचा नमुना तयार नाही आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल किंवा नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेकडे संपर्क करावा. (संदर्भासाठी या लेखाच्या शेवटी इंग्रजीमध्ये अर्जाचा नमुना देण्यात आला आहे.)

ता. क. ज्या लोकांना या कालावधी मध्ये हप्ता भरणे शक्य आहे त्यांनी या योजनेचा फायदा न घेतलेलाच बारा, कारण या योजनेचा फायदा घेतला तर नंतर  तुमच्या हप्त्याची रक्कम वाढणार आहे. हि योजना त्यांच्यासाठीच फायदेशीर आहे ज्यांना या कालावधी मध्ये पैशांची चणचण जाणवणार आहे आणि जर त्यांनी बँकेचा हप्ता भरला तर त्यांचे दैनिक खर्च कारण त्यांना अवघड जाणार आहे.

या कठीण परिस्थितीशी सामना करण्याची निसर्ग तुम्हाला ताकद देवो!

लेखक-

भुषण शेट

ई-मेल- b२shet@gmail.com

तारीख- ३० मार्च २०२०

 

अर्जाचा नमुना-

To,
Manager,
Name of bank,
Address

Subject : Deferment of Loan EMIs for Loan A/c NUMBER

Respected Sir/Madam,

We are enjoying Credit Facility with your Bank viz Loan A/c No. NUMBER

However, due to nationwide lockdown and spread of COVID – 19 it has become difficult to continue regular and routine business activities and adversely impacted our/ our companies’ Ongoing Business Activities.

Therefore, we request you to grant us three months moratorium period in our loan tenure starting from the EMI due in April and also for the months of May and June. We will start paying the EMIs from July onward as usual and undertake to pay the 3 months Moratarium EMIs through an extended Tenure by three more months.

We would be highly obliged if you consider the same as per the recent Government / RBI Announcements dated 27th March 2020.

Request you to please acknowledge and confirm the above.

Kindly note, we assure regular loan repayments as we have been doing in the past and appreciate your support extended to us for fighting the crisis that COVID19 pandemic has created.

Regards
Xxxxx xxxxx
+91 ###########

Read more "कर्जाचा हप्ता (EMI) आणि सर्वसामान्य माणुस"

Pick Pocket !

It’s almost been 6 years I’m climbing with Pune’s most famous and pioneer mountaineering club, Giripremi. After I joined in 2008, club has its eye on Nafta, a 2700ft wall in Sahyadris, as I was novice, I couldn’t be the part of expedition. Later club focused on Himalayan giants, Mt. Everest, Mt. Lhotse and Mt. […]

Read more "Pick Pocket !"

SUMMIT TO SURVIVAL!

A knife edge ridge leading to summit, on left of which 2000 ft below lays ABC of Mt. Indrasan and 500 ft drop on right side.
A knife edge ridge leading to summit, on left of which 2000 ft below lays ABC of Mt. Indrasan and 500 ft drop on right side.

Summit was some 500 ft away. And there we had to choose between a 500ft snow-covered wall and a gradual ridge. Walking on the ridge would be a risky decision as on the left hand, 2000 ft below us lay the ABC of Mt. Indrasan while on the right hand we could see the 500 ft. drop. We discussed the alternatives and decided to go with the ridge. The wall would have taken almost 4-5 hours, while from ridge, summit was around 2 hours. Focusing on the ridge we crossed it and were now in front of a small ice wall with a cornice! We traversed the wall. Read More

Day Around Mahad

Mahad, situated on the bank of Savitri river and in the Sahyadri mountain range, just 80 km from sea shore which makes the atmosphere very hot and humid. But that’s what makes it more beautiful in monsoon! The rain hits it so hard that flood is a regular thing for the people in the town. ‘No […]

Read more "Day Around Mahad"

Going Astray Any Day

Monday to Sunday…… All are holiday once I am to hometown Mahad. And our usual plan is to go astray around the town to explore the nature’s breathtaking beauty, especially in monsoon. The usual plan is to call few of guys around the town (many times only two of us), gather at fueling station, refill […]

Read more "Going Astray Any Day"

Psicobloc Masters

The most spectacular climbing competition in the US returns….. PSICOBLOC MASTERS 2014 Now what’s the PSICOLBLOC??? Nothing complicated at all, Psicobloc (aka Deep Water Soloing) is a form of solo climbing over a (deep) body of water. Psicobloc is undoubtedly one of the most unique and purest forms of climbing in which you never use harness, […]

Read more "Psicobloc Masters"

After 4 years solved a REAL traffic problem (REAL means not on ANDRO!D  !!!!)
Passed two vehicles of Police Department during that half hour but none of them even stopped & inquired but when everything was cleared a cop arrived like a boss!!!

One more thing i learned is about people……
They are ready to work but hesitate to have first step, as one guy started clearing the mess, around 30 minds helped him & it took around half hour to clear it.

So if you think you are working in right direction,
don’t wait,
go ahead,
people will always support you!!!

Read more